SOYRIK: Nitish Chavan's New Marathi Movie | सिनेमाचा मुहूर्त संपन्न, नितीश साकारतोय 'ही' भूमिका

  • 3 years ago
नितीश चव्हाण, शशांक शेंडे यांची मुख्य भूमिका असलेल्या सोयरीक या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. या सिनेमाविषयी आणि नितीशच्या भूमिकेविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre

Recommended