Former MLA Madhukar Thakur Passed Away On His Birthday: माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे वाढदिवसाच्या दिवशीच निधन
  • 3 years ago
काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज निधन झाले आहे. ते अलिबाग उरण मतदारसंघाचे माजी आमदार होते.
Recommended