Happy World Chocolate Day 2021: वर्ल्ड चॉकलेट डे च्या शुभेच्छा देण्यासाठी Messages, Wishes, Greetings
  • 3 years ago
7 जुलै हा दिवस जगभरात वर्ल्ड चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. जगभरातील चॉकलेट प्रेमी आजचा दिवस आनंदाने साजरा करतात. या दिवशी विविध प्रकारच्या चॉकलेट्सचा आनंद घेतला जातो.1
Recommended