Surabhi Hande to Make her TV Comeback with Gatha Navnathanchi | Sony Marathi | New Marathi Serial
  • 3 years ago
सोनी मराठीवरील गाथा नवनाथांची या मालिकेत आता अभिनेत्री सुरभी हांडे बघायला मिळणार आहे. बऱ्याच काळानंतर तिने छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली आहे. ती सप्तशृंगी देवीच्या भूमिकेत दिसणार आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended