WHAT'S IN MY DIET - Ep 32 Ft. Tanvi Mundle | Healthy Diet Plan | Pahile Na Me Tula | Zee Marathi

  • 3 years ago
झी मराठीवरील पाहिले न मी तुला या मालिकेतील मनु म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडलेने तिच्या डाएटविषयी, फूड हॅबिट्सविषयी काही खास गोष्टी शेअर केल्या. खऱ्या आयुष्यात तन्वी किती फुडी आहे याविषयी जाणून घेऊया What's In My Dietच्या आजच्या एपिसोडमध्ये.. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale

Recommended