Celebrity Weekly Trend - EP. 58 | सध्या 'हे' कलाकार काय करतात? | Sai Lokur, Tanvi mundle, Anvita Phaltankar
  • 3 years ago
मराठी मालिकांमध्ये घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना खिळवून ठेवतातच. त्याशिवाय त्यांच्या लाडक्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील गोष्टी, ऑफ कॅमेरा धमाल ही बघायला प्रेक्षकांना खूप आवडतं. त्यामुळे आजच्या Weekly trend मध्ये बघूया अशाच काही तुमच्या लाडक्या कलाकारांविषयी. Reporter :Pooja Saraf video Editor : Omkar Ingale
Recommended