कुणीही मला शुभेच्छा द्यायला किंवा घरी भेटायला येऊ नका- राज ठाकरे
  • 3 years ago
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस आहे. मात्र गेल्यावर्षीप्रमाणेच याही वर्षी त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. कुणीही मला शुभेच्छा द्यायला किंवा घरी भेटायला येऊ नका, असा सूचनावजा आदेशच त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना पत्राद्वारे दिलाय. पहा सविस्तर बातमी....

#RajThackeray #MNS #mumbai #COVID19 #coronavirus
Recommended