Mumbai Monsoon Update: मुंबईत रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात, पाहा काय आहे आताची स्थिती
  • 3 years ago
हवामान खात्याने इशारा दिल्याप्रमाणे मुंबई आणि रायगड परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. पाहा मुंबईतील पावसाचे काही व्हिडिओ आणि अपडेट.
Recommended