Happy Birthday Ravi Shastri: रवी शास्त्री आहेत भारतीय क्रिकेट संघाच्या अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; जाणून घ्या खास गोष्टी

  • 3 years ago
एका षटकात सहा षटकार ठोकत गॅरी सोबर्सच्या विक्रमाची बरोबरी करणारे शास्त्री भारतीय क्रिकेटमधील अनेक ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार ठरले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल अधिक माहिती.