"मोदींच्या साक्षीनेच लोकांना पेट्रोल भरावं लागतंय"

  • 3 years ago
वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिमटा काढला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना इंधन दरवाढ आणि पेट्रोल पंपांवर असणाऱ्या मोदींच्या होर्डिग्जवरून प्रश्न विचारण्यात आला होता. काय म्हणाले अजित पवार? ऐका...