महाराष्ट्राची हास्य जत्रा 3rd - 4th May Episode | Omkar B & Prasad K | Anu Malik | Sony Marathi
  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात २ तासात लग्न उरकायच्या नियमानंतर एका लग्नात येणारी मजा स्किट मध्ये सादर केली आहे. काय घडतंय त्या लग्नात बघूया या व्हिडिओमध्ये. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale Footage Courtesy : Sony Marathi
Recommended