पाठीवर ५० किलोचं पोतं उचलणं अवघड काम | Kolhapur | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
एक टन पोती ट्रकमध्ये भरल्यानंतर हातावर साडे तीनशे रुपये मजुरी मिळते. ही रोजची माथाडी-हमाल कामगारांची कामाची स्थिती. संचारबंदीचा फारसा बाऊ न करता यांचं काम सुरू आहे. शाहुवाडी, पन्हाळा, राधानगरी, करवीर तालुक्यातले हे कामगार मार्केट यार्डातच तळ ठोकून आहेत. अडत दुकानांच्या परिसरात त्यांची रात्री जेवण बनविण्याची लगबग सुरू होते आणि रात्रीच्या गप्पांत त्यांच्या दिवसभराच्या कामाचा ताण हलका होतो.

बातमीदार : संदीप खांडेकर

व्हिडिओ : मोहन मेस्त्री
#sakalmedia #maharashtra #kolhapur

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended