नाशिक शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी | Nashik|News Bulletin | Sakal Media |
  • 3 years ago
१) ऑनलाइन सोने खरेदीचा नवा ट्रेंड शुभमुर्हतावर नागिरकांनकडून प्रतिसाद.
२)अंत्यसंस्कारासाठी एकटीनेच कारमध्ये आणला मातेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी शववाहिकाही न मिळाल्याने दुर्दैवी वेळ.
३) महाराष्ट्राच्या सुपुत्राला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरणबागलाण तालुक्यावर पसरली शोककळा.
४) जमावबंदी झुगारून जनता दल महिला आघाडीचे थाली बजाव आंदोलन.
५) रुग्णालयांकडून नातेवाईकांना इंजेक्शन बाहेरुन आणण्याचा आग्रह पालकमंत्र्यांकडून अन्न-औषध प्रशासनाची खरडपट्टी.
(निवेदक :- प्रतिक जोशी.)
#Nashik​​ #NashikBulletin​​ #Maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended