#SuezCanal: सुएझ कालव्यामुळे झालेत दोन युद्ध; जाणून घ्या इतिहास.| Suez Canal | Sakal Media |
  • 3 years ago
सुएझ कालव्याला अनन्यसाधारण महत्त्वय. याच कालव्यामुळे इतिहासात दोनदा युद्ध झालेत. शिवाय ब्रिटेन आणि फ्रान्ससारख्या साम्राज्यवादी देशांचा खरा चेहरा या कालव्यामुळे समोर आला. तर सुएझ कालव्याचा इतिहास काय आहे? तसेच जागतिक व्यापारात याचं महत्व काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहुया.
#Suezcanal #Suezcanal Blocked #Egypt #Sakal News #Suez #Suez History #Suez Importance
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended