पुण्यात मेघगर्जनेसह सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी | Pune | Rain | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे - पुण्यात ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याने पुणे परिसरात सलग दुसऱ्या दिवशी (ता.22) पावसाने हजेरी लावली आहे. काल (ता.21) संध्याकाळी झालेल्या पावसाने पुण्याला झोडपून काढले होते. दरम्यान, ''पुढील तीन दिवस शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. दरम्यान, सकाळापासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. दरम्यान विजेता कडकडाटसह आज दुपारी औंध, बाणेर पाषाण, नगररोड, बुधवारपेठ, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कोंढवे धावडे परिसरस, भोसरी परिसरात पावासाने हजेरी लावली. (व्हिडिओ- प्रमोद शेलार, शहाजी जाधव)
#PuneRain #Rain #Pune
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended