सकाळ विशेष मुलाखत:शिक्षण क्षेत्राच्या बजेटकडून अपेक्षा; डॉ.पराग काळकर यांच्याशी खास बातचित | Sakal |
  • 3 years ago
सकाळ विशेष मुलाखत : कोरोना नंतर आता कुठे पाचवी पासूनच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. अजूनही कॉलेजेस बंदच आहेत. विद्यार्थ्यांचं नुकसान झालंच आहे. जुन्या शैक्षणिक वर्षाचं नेमकं काय करायचं आणि नवं शैक्षणिक वर्षाचं नियोजन याबाबत प्रचंड गोंधळ सध्या आहे. त्यातच केंद्राचं बजेट सादर होणार आहे. राष्ट्राची प्रगती ही त्या देशातील शिक्षणावर अवलंबून असते. येत्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी काय असेल? शिक्षण क्षेत्राच्या या बजेटकडून काय अपेक्षा असतील, याविषयी आपण चर्चा करणार आहोत... आपल्यासोबत आहेत, पुणे विद्यापीठाच्या मनेजमेंट विभागाचे डीन डॉ. पराग काळकर सर...
#Budget2021 #BudgetSession #budget #Education #EducationSectorInBudget #EducationSector
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended