कोकणकडा येथे फडकला भारताचा सर्वात मोठा तिरंगा | Nashik | Maaharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे आणि अभिनेत्री मीरा जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या गिर्यारोहकांचा विश्वविक्रम
नाशिक : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोरर आयोजित हरिश्चंद्रगड-कोकणकडा मोहिमेत नाशिकच्या गिर्यारोहकांनी कोकणकडा येथे भारताचा सर्वात मोठा 73 फूट तिरंगा फडकावून आणि राष्ट्रगीताचे गायन करून विश्वविक्रम केला आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended