अपंग हक्क कायदा 2016 मध्ये अस्तित्वात आला मात्र त्याचा फायदा दिव्यांग लोकांना झाला नाही
  • 3 years ago
अपंग हक्क कायदा 2016 मध्ये अस्तित्वात आला मात्र त्याचा फायदा दिव्यांग लोकांना झाला नाही .कायदा अस्तित्वात येऊन त्याची अंबालबजावणी झाली नाही .या कायद्याची अंबालबजावणी व्हावी या मागणीसाठी दिव्यांग बांधव अपंग आयुक्त कार्यलयाबाहेर जागरण गोंधळ आंदोलन करत आहेत .4 वर्ष होऊन ही कायदा अस्तित्वात आला नसल्याने अनेक अडचणी आमच्या समोर आहेत झोपलेल्या शासनाला जाग करण्यासाठी भंडारा उधळत हे आंदोलन करण्यात आला याचा आढावा घेऊन दिव्यांग व्यक्ती बरोबर बातचीत केली आहे सागर आव्हाड यांनी

दिव्यांग चौपाल
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended