शेतकरी शिवार संसद कार्यक्रमाअंतर्गत फडणवीसांची बैलगाडीतून रॅली | Farmers Act | Devendra Fadanvis
  • 3 years ago
केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हित पाहता तीन कृषी विधेयके मंजुर केली आणि या देशातील शेतकऱ्यांना आशेचा किरण दिला आणि या विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपच्यावतीने देशभरात शेतकऱ्यांशी संवाद साधला जातोय.राज्यातही भाजप प्रदेश च्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विधानसभेचे विरोधीपक्ष नेते यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला गेला.तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.दरम्यान, यावेळी बैलगाडीमधून रॅली काढण्यात आली.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended