शेवटी आईच ती! बछडे पुन्हा विसावले आईच्या कुशीत | Nashik | Leopard | Sakal Media |
  • 3 years ago
निफाड तालुक्याच्या करंजीत आढळले बिबट्याचे बछडे; वनविभागाने त्यांना केले मादीच्या स्वाधीन
नाशिक : निफाड तालुक्यातील करंजी येथे सुरु असलेल्या ऊस तोडी दरम्यान दोन बिबट्याचे बछडे आढळून आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी वन विभागाला कळवत बछड्यांना ताब्यात दिले. दरम्यान निफाड रोपवाटिकेमध्ये बछड्यांना आणून तंदुरुस्त असल्याचे लक्षात येताच वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार बछड्यांना पुन्हा त्यांच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. त्या बछड्यांना आई सोबत घेऊन जात असल्याचे शेतात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended