#आज_भारत_बंद_है: शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनांना उस्मानाबाद शहरात भरघोस प्रतिसाद | Usmanabad |

  • 3 years ago
उस्मानाबाद: शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनांना आज उस्मानाबाद शहरात भरघोस प्रतिसाद मिळाला. शहरातील दुकाने सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडतात. मात्र बहुतांश ठिकाणी दुकाने बंद असल्याचे चित्र होतं. प्रमुख बाजारपेठ असलेल्या नेहरू चौक, काळा मारुती चौक आदी भागातील दुकाने बंद होती. शहर पोलीस ठाण्याच्या परिसरातील दुकानेही ही व्यापाऱ्यांनी बंद ठेवली तर विविध पक्षाच्या संघटनांनी शिवाजी महाराज चौकात येऊन बंदला पाठिंबा देत केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. (व्हिडिओ : सयाजी शेळके)
#bharatband #sakal #maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended