#कल_भारत_बंद_रहेगा: उद्या शेतकऱ्यांच्या विविध मागणींसाठी भारत बंद | Bharat Band | Farmer | Sakal

  • 3 years ago
दिल्लीमध्ये चालू असलेलं शेतकरी आंदोलन हे आता रौद्ररूप घेतंय. गेल्या काही काळात शेतकरी विधेयकाच्या शेतकऱ्यांच्या विरोडवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत ५ बैठका घेतल्या पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.आता उद्या म्हणजेच आठ तारखेला भारत बंदची घोषणा विविध शेतकरी संघटनांनी केली आहे आणि या भारत बंद मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय किसान युनियन ने केला आहे.तसेच नवी कृषी विधेयके मागे घेण्यात आली नाही तर येणाऱ्या दिवसात दिल्लीकडे येणारे सगळे रस्ते बंद करू अशी आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. मोदी सरकारने हमीभावाचा कायदा रद्द करावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
#BharatBand #कल_भारत_बंद_रहेगा #Farmer #Farming #Punjab #Delhi #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended