भारत बंदला पुणे-नगर रस्त्यावर चांगला प्रतिसाद | Pune Nagar Highway | Bharat Bandh | Sakal Media |
  • 3 years ago
केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांनी मंगळवारी भारत बंदची हाक दिलेली आहे. दरम्यान. भारत बंदला पुणे-नगर रस्त्यावर चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. एसटी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मालवाहतूक करणारी वाहने बंद आहेत. स्थानिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा बंद आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गजबजलेला पुणे नगर रस्ता आज पूर्णपणे थंड आहे.
व्हिडीओ - मंगेश कोळपकर

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended