पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू केल्याने शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त | Kartiki Ekadashi | Pandharpur |
  • 3 years ago
पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू केल्याने शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परवानगी दिलेल्या वारकरीच प्रदक्षिणा करताना दिसत आहेत. पंढरपूरकर ग्रामस्थांनी घरात राहणेच पसंत केले. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता. बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. इंद्रायणी घाट तसेच विठ्ठल मंदिर परिसरात जाण्यास कोणासही परवानगी नाही. पंढरपूरला छावनीचे स्वरुप आले आहे.
व्हिडीओ: शंकर टेमघरे, विलास काटे
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended