राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदेंनी मतदान केंद्रास दिली भेट | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी सातारा शहरात आज (मंगळवार) सकाळपासून मतदानास प्रारंभ झालेला आहे. मतदानासाठी मतदार घराबाहेर पडल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदेंनी मतदान केंद्रास दिली. (प्रमाेद इंगळे - सातारा)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended