फटाका मार्केट वर कोरोनाचे सावट

  • 3 years ago
औरंगाबाद : यावर्षी दिवाळी आणि फटका मार्केटवर कोरोनाचे सावट आहे. शहरातील अयोध्यानगरी येथील मैदानावर फटाका स्टॉल लागणार आहे मात्र विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
( व्हिडिओ : सचिन माने)
#Aurangabad #Diwali #market #Corona

Recommended