जुनी सांगवी मुख्य रस्त्याचे झालेय भाजी मार्केट | Sakal Media |
  • 3 years ago
गेली पंधरावर्षापासून बंद असलेले भाजी मार्केट पून्हा सुरू होणार होते,मात्र

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील मध्यवर्ती भागात एकूण ७६ गाळे असलेले राजीव गांधी भाजी मार्केट गेली एक तपापासून बंद आहे. लॉकडाऊनच्या आधी पुन्हा हे भाजी मार्केट सुरू करण्यासाठी पालिका स्थापत्य विभागाकडून यास सज्ज करण्यात आले. मात्र, सोशल डिस्टेन्सिगंचा नियम पाळला जाणार नसल्याच्या कारणाने ते पुन्हा गेली तीन महिन्यांपासून रंगरंगोटी होवूनही धूळखात पडून सुरू होण्याची प्रतिक्षा करत आहे.

(व्हिडिओ : रमेश मोरे )

#sakal #sakalNews #marathiNews #News #Pune #juniSangavi #SocialDistancing #Market #vegetable


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended