विधान परिषद नियुक्तीत राज्यपालांचे अधिकार आणि राज्यघटना |Dr.Ulhas Bapat | Governor | Sakal Media |

  • 3 years ago
विधान परिषद नियुक्तीत राज्यपालांचे अधिकार आणि राज्यघटना
पुणे - महाविकासआघाडी तर्फे विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची शिफारस काल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. त्यामध्ये त्यामध्ये सहकार, समाजसेवा, साहित्य, कला अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींचा समावेश असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र प्रत्यक्षात यातल्या अनेकांची राजकीय पार्श्वभूमी बघून संधी देण्यात आली आहे. त्यामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ही सगळी नावे लगेच स्वीकारून नियुक्ती करतात की याबाबत वेगळी काही भूमिका घेतात हे बघावे लागणार आहे. याच संदर्भात राज्यघटनेतील नियम नेमके काय आहेत, या बाबतीत माहिती दिलीये घटनातज्ज्ञ डॉ उल्हास बापट यांनी.
#SakalMedia #Governor #Constitution #UlhasBapat #Constitutionalist #Pune #SakalVideo

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended