गोंडपिपरी तालुक्याला वादळी पावसाचा फटका बळीराजाचे मोठे नुकसान | Sakal Media |
  • 3 years ago
गोंडपिपरी तालुक्याला आज वादळी पावसाने अक्षरस झोडपुन काढले. तिन वाजताचा सूमारास आलेल्या या वादळी पावसामुळे गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव परिसरातील शेतपिकांना मोठा फटका बसला.धान,कापूस आणि मिरचीची पिके वादळाने जमिनीवर लोळली आहेत.काही दिवसांनी हातात येणाऱ्या पिकांचे झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे बळीराजा हादरला आहे. एकीकडे वन्यजिवांचा हैदोसाने हवालदिल झालेल्या बळीराजावर निसर्ग कोपला आहे. दरम्यान नुकसान भरपाई त्वरीत देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. (निलेश झाडे /धाबा)
#nagpur #HeavyRain #Farmer
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended