जगभरातील गिर्यारोहन कोल्हापूरकरांसाठी होणार खुले | Sakal Media |
  • 3 years ago
जगभरातील कुठल्याही प्रकारचे गिर्यारोहन आता कोल्हापुरातील गिर्यारोहकांसाठी खुले झाले आहे. कोणत्याही मोहिमेसाठी आवश्‍यक परवानग्यापासून ते साधनसामुग्रीपर्यंतच्या सर्व सुविधा त्यांना उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी शासनाची अधिकृत मान्यता असलेली कोल्हापूर डिस्ट्रिक्‍ट माऊंटेनिअरींग असोसिएशन या संस्थेची स्थापना झाली आहे. या असोसिएशनच्या माध्यमातून या क्षेत्रात काम करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे 74 संघटना एकवटल्या आहेत.
बातमीदार - संभाजी गंडमाळे

व्हिडिओ - बी. डी. चेचर
Recommended