सातारा : विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई

  • 3 years ago
सातारा : कोरोना विरोधातील लढाई यशस्वी करण्यासाठी शासनाने केलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करणे आवश्‍यक आहे. आता यापुढे विना मास्क हिंडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासन व पोलिसांना सहकार्य करून घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आवाहन सातारा पाेलिस दलाने केले आहे.
Video : प्रमाेद इंगळे, सातारा.
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #Maharashtra #Satara

Recommended