सराफा व्यपाऱ्यांचा चार दिवसीय बंद Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या
  • 3 years ago
उमरेड (जि. नागपूर) : उमरेड हे विधानसभा क्षेत्र असल्यामुळे आणि जुनी परंपरागत सोने चांदीचे व्यापारी विश्वसनीय दुकाने, सुवर्णपेढी मोठ्या प्रमाणात शहरात असल्यामुळे नियमित इथे चहू बाजूंचा ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग, व्यापारी तथा सर्वसामान्य माणूस सोने-चांदी खरेदी-विक्री तथा तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी धाव घेत असतो. सध्या शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक सराफा व्यापारी संघटनेच्या वतीने स्वयंस्फूर्तपणे ६ ते ९ सप्टेंबरपर्यंत बंद पुकारण्यात आला आहे. (व्हिडिओ - सतीश तुळसकर)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended