पुण्यात नवीन आयर्न मॅन | Iron Man | Koustubh Radkar | Devendra Garware | Triathlon | Sakal Media |

  • 3 years ago
आयर्न मॅन हि स्पर्धा यंदाच्या वर्षी कोरोनामुळे होऊ शकत नाही. परंतु पुण्यातील देवेंद्र गरवारे यांनी घेतलेले प्रशिक्षण वाया न जाऊ देता फक्त स्पर्धेत सहभाग घेतला नाही तर त्यांनी पुण्यातच हि स्पर्धा वैयक्तिक पातळीवर आयोजित सुद्धा केली आहे. या ट्रायथलॉन स्पर्धेत एकूण २२६ किमीचे अंतर किमान १७ तासात पूर्ण करायचे असते. त्यातील ३.८ किमी स्विमिंग, १८० किमी सायकलिंग, ४२.२ किमी रनिंग पूर्ण करायचे असते. या स्पर्धेसाठी देवेंद्र गरवारेंनी भारतातील एकमेव व्यक्ती ज्यांनी २५ पेक्षा जास्तवेळा आयर्न मॅन हा किताब मिळवला आहे अश्या डॉ. कौस्तुभ राडकर यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आहे. येणाऱ्या काळात भारतात देखील अश्या स्पर्धा आयोजित करता याव्या यासाठी ते प्रयत्नशील असणार आहेत.
#Triathlon #IronMan #KoustubhRadkar #Titleholder #DevendraGarware #Swimming #Cycling #Marathon #Sakal #SakalMedia
Music Credit: Envato Elements

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended