वैविध्यपूर्ण मखरांनी सजली बाजारपेठ | Ganeshotsav 2020 | गणेशोत्सव | Sakal Media |
  • 3 years ago
वैविध्यपूर्ण मखरांनी सजली बाजारपेठ
पिंपरी - कोरोनाचे सावट असतानाही गणेशोत्सव साजरा करण्याचे अनेकांनी ठरविले आहे. या उत्साहाने चिंचवडगावातील गृहिणी वसुधा जगदाळे यांनी "मयुरासन' तर भोसरीतील कुणाल लांडगे यांनी "शिवतांडव' थीम निवडली आहे. त्यासाठी त्यांनी पर्यावरणस्नेही मखरांना प्राधान्य दिले आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी असल्याने यंदाही बाजारात कापडी, लाकडी, कागदी वैविध्यपूर्ण मखरे बाजारात दाखल झाली आहेत. ही मखरे वजनाला हलकी आणि दिसायलाही आकर्षक असल्याने लक्ष वेधून घेत आहेत. पाहा हा व्हिडिओ. (व्हिडिओ - संतोष हांडे)
#SakalMedia #Sakal #Ganeshotsav2020 #Ganeshotsav #PimpriChinchwad #Makhar #SakalVideo

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended