आठवणीतला गणेशोत्सव; गतवर्षीच्या देखाव्यांची छायाचित्रे रेखाटली भिंतीवर Sakal Media |

  • 3 years ago
आठवणीतला गणेशोत्सव; गतवर्षीच्या देखाव्यांची छायाचित्रे रेखाटली भिंतीवर

पुणे : आठवणीतला गणेशोत्सव. कोरोना संसर्गात सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाने महापालिकेसोबत स्वच्छतेचा उपक्रम राबविला आहे. परिसर स्वच्छ करून गतवर्षी सादर केलेल्या देखाव्यांची छायाचित्रे सार्वजनिक भिंतींवर काढण्यात आली आहे.
(व्हिडिओ : शहाजी जाधव)
#Sakal #SakalNews #MarathiNews #Pune #Corona #Ganeshotsav #SadashivPeth #chatrapatiRajaramMandal #WallPainting

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended