कोल्हापूर न्युज बुलेटिन

  • 3 years ago
*मुसळधार पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी वाढली.. राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले, महापुराची शक्यता*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पोचली पंधरा हजारांवर*

*सीआयडी पोलिस असल्याची बतावणी करत ज्येष्ठ नागरिकांना गंडा*

*शिवाजी पेठेत 46 हजार रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त*

*उल्लेखनीय काम करणार्‍या पोलिस दलाची राष्ट्रपती पथकाची पाटी यंदा कोरीच*

*कोरोनाकडे संकट म्हणून नव्हे तर संधी म्हणून पहा हसन मुश्रीफ यांचे आवाहन*

*मुख्य बातमीदार - निवास चौगले*

*व्हिडिओ - बि डी चेचर*
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews