कोल्हापूर न्युज बुलेटिन

  • 3 years ago
कोरोनाचे मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत ७८७ रुग्ण.
२१ जणांचा मृत्यू.

बाजार समितीच्या प्रशासक पदी माजी आमदार के.पी. पाटील.

पुढील तीन दिवसात जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा.

तलाठी एस.आर. खपले लाचलुचपत च्या जाळ्यात.

समाजकल्याण व कोषागार विभागाच्या वादात
आश्रमशाळांची ससेहोलपट

अभिनेत्री रिया चक्रवर्ती म्हणून सागर सुर्वेला फोन

बातमीदार - ओंकार धर्माधिकारी

व्हिडिओ - बि डी चेचेर
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #viral #viralnews #kolhapur #kolhapurnews #Bulletin

Recommended