कोल्हापूर न्यूज बुलेटीन...

  • 3 years ago
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूरकरांसाठी स्वतंत्र कृती आराखडा : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

21 फूटी ऐवजी 21 इंची मूर्तीची प्रतिष्ठापना कोल्हापुरातील शिवाजी चौक तरुण मंडळाचा निर्णय

उद्योजकांचा वाढीव बिलांचा प्रश्न निकालात काढू शरद पवार यांचे आश्वासन

पावसाची उघडीप झाली असली तरी पंचगंगेची पातळी अजून 41 फुटावर

कोरोनाच्या काळात जैववैद्यकीय कचऱ्यात तीन पटीने वाढ

जिल्ह्यातील सात क्रीडा संघटनांना निधी मिळण्यास जिल्हाधिकार्‍यांची मान्यता

मुख्य बातमीदार : निवास चौगले

व्हिडीओ : बी. डी . चेचर


#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #sakalmedia #viral #viralnews #kolhapur #kolhapurnews #bulletin