कोल्हापूर न्यूज बुलेटीन | Kolhapur | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
कोल्हापूर न्यूज बुलेटीन
दि. १५ डिसेंबर २०२०

ग्रामपंचायत निवडणूक व त्याची आचारसंहिता लागल्याने जिल्हा परिषद व ग्रामपंचायती हैराण

आंदोलनातील शेतकऱ्यांचा संयम संपण्यापूर्वी सरकारने निर्णय घ्यावा - राजू शेट्टी


सर्बिया येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती चषक स्पर्धेसाठी जागतिक पदक विजेता डीवायएसपी राहुल आवारे रवाना.


बॅंकिंग रेग्युलेशन कायदा बदलण्यासाठीचा लढा उभारा, अशी हाक देणारा ठराव बॅंक एम्प्लॉईज युनियनच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत करण्यात आला.

सोंदत्ती यात्रेनंतर आता चंपासष्टी तसेच शहराच्या जुन्या भागात डिसेंबरमध्ये होणाऱ्या पालखी सोहळ्यावर यंदा कोरोनाचे सावट आहे.

बातमीदार - सदानंद पाटील

व्हिडिओ - मोहन मेस्त्री
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended