कोल्हापूर न्यूज बुलेटीन....

  • 3 years ago
पंचगंगा नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली

पंचगंगा नदीकाळाजवळील वस्तीतील साडेचार हजारपेक्षा जास्त व्यक्ति आणि 1100 पेक्षा अधिक जनावरे स्थलांतरीत

कोल्हापूर शिये मार्गे पुणे- बंगळूर महामार्गावर बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीची घेतला आढावा

कोरोना स्वॅब तपासणी यंत्रणा 16 तास बंद

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस आजपासून सुरवात

बातमीदार - अमोल सावंत

व्हिडीओ - मोहन मेस्त्री


#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #viral #viralnews #sakalmedia #kolhapur #kolhapurnews #bulletin