कोरोना रुग्ण कक्षात सफाई करणारा योद्धा | Latest Marathi News I Live Marathi News | Sakal Media |
  • 3 years ago
कोरोनाचा रुग्ण सापडला तर त्याचे नातेवाईक हि त्याच्यापासून दूर जातात एवढेच नव्हे तर कोरोनामुळे मयत झालेल्या अनेक रुग्णांवर त्यांच्या नातेवाईकांन ऐवजी सामाजिक कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार केले कारण काय तर कोरोणाची लागण आपल्याला होईल कोरणा बाधित रुग्णांना सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागत आहे काही ठिकाणी संबंधितांना घर सोडून जाण्याचे आदेश गेले आहेत अशा परिस्थितीत गेले तीन महिने कोरोणा ग्रस्त ठेवलेल्या कक्षात रोज जाऊन सफाई करणे हे जिकिरीचं आणि धाडसी काम करणारेही ही कोरोना योद्धे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात कार्यरत आहे खाजगी कंपनीच्या ठेकेदाराकडे अतिशय तुटपुंज्या पगारावरती जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या यापैकीच अमोल इसापूर याला काय वाटते हे त्याच्याच तोंडून ऐकू या....
बातमीदार - निवास चौगुले
व्हिडीओ - बी.डी .चेचर
#Corona #coronaupdates #Coronawarrior #Kolhapur #Sakal #Sakalmedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended