शेतकऱयांना हात लावला तर गाठ माझ्याशी आहे: निलेश लंके | Latest News I Marathi News | Sakal Media |
  • 3 years ago
तुम्ही-आम्ही सर्व शेतक-याचे पोर आहोत. आमच्या आई वडिलांनीदेखील भाजीपाला विकला आहे. त्यांच्या व्यथा आम्हाला माहिती आहेत. त्यांना धमकावणे, मारहाण करणे हे योग्य नाही. अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशारा आमदार नीलेश लंके यांनी पोलिसांना दिला आहे.
#NileshLanke #Ahmednagar #Parner #MLA #NCP #Farmer #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended