भरमसाट वीजबिल आले आहे, चिंता नको; महावितरणचे अधिकारी काय म्हणत आहे ते पाहा| Sakal Media |
  • 3 years ago
भरमसाट वीजबिल आले आहे, चिंता नको; महावितरणचे अधिकारी काय म्हणत आहे ते पाहा

पिंपरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील दोन महिन्यांपासून महावितरणकडून नागरिकांना अवास्तव वीजबिल मिळाले आहेत. मात्र हे वीजबिल वाढीव का वाटत आहे, नेमकं वीजबिल जास्त का आले आहे ? अशा नागरिकांना सतावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांनी. चला तर ते काय म्हणत आहेत त्यासाठी पाहूया हा व्हिडिओ. (संतोष हांडे)
#Sakal #SakalNews #MarathiNews #Pimpri #CoronaVirus #mseb
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended