स्पोर्टस् फिश प्रजनन आणि संगोपन प्रकल्प बंद; हे आहे कारण? | Sakal Media |
  • 3 years ago
तळेगावातील महाशीर मासा जनुकीय प्रजनन प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या प्रतिक्षेत

तळेगाव स्टेशन (पुणे) : जलचर परिसंस्थेच्या आरोग्याचे जैव निर्देशांकाचे सूचक ठरणारे महाशीर मासे दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहेत. स्पोर्टस् फिश म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोड्या पाण्यातील सर्वांत मोठ्या अशा, या महाशीर माशाचे जनुकीय प्रजनन आणि सजीव जनुकीय संग्रह साध्य करणारा तळेगाव दाभाडे (पुणे) येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्था संचालित प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेत आहे. (व्हिडिओ : गणेश बोरुडे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended