Vedanta & Foxconn | दुसरा प्रकल्प महाराष्ट्राला देणार म्हणणं हे चाईल्डिश आहे - सुप्रिया सुळे |Sakal

  • last year
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातलं राजकारण तापलं आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आंदोलनात सहभाग घेतला.

Recommended