पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोमध्ये मृतदेह आढळला | Sakal Media |
  • 3 years ago
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोमध्ये मृतदेह आढळला
पिंपरी : पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोमध्ये गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. कचरा संकलित करून डेपोमध्ये आलेल्या काॅम्पॅक्टर वाहनातून तो डेपोपर्यंत पोहोचला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेतील आहे. अद्याप ओळख पटलेली नाही. शुक्रवारी सकाळी डेपोमध्ये कचरा विलिगीकरणाचे काम नेहमीप्रमाणे सुरू होते.
#SakalMedia #SakalVideo #pimpri #PCMC #Moshi #garbage #deadbody #Moshigarbagedepo



Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended