महात्मा फुले मंडईमधील गाळेधारकांनी व्यथा मांडल्या | Sakal Media |

  • 3 years ago
महात्मा फुले मंडईमधील गाळेधारकांनी व्यथा मांडल्या
स्वारगेट- महात्मा फुले मंडईमध्ये व्यापारी गाळेधारकांनी अकरा महिन्यांचा करार केला पाहिजे या महानगरपालिकेच्या मागणी वर निषेध नोंदवला आहे. कोणताही आदेश नसताना जुने कायदे काढून आम्हाला वेठीस धरण्याचा हा प्रयत्न आहे. असे म्हणत आपल्या व्यथा मांडल्या. (व्हिडिओ -महेश जगताप)
#SakalMedia #SakalVideo #Pune #Punevideo #Swargate #Mahatmaphulemandai


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended