गुरुपौर्णिमेनिमित्त त्रिशुंड गणपतीचे दर्शन घ्या घरबसल्या! | Sakal Media |
  • 3 years ago
गुरुपौर्णिमेनिमित्त त्रिशुंड गणपतीचे दर्शन घ्या घरबसल्या!
पुणे - पुण्यातील कसबा पेठेजवळील सोमवार पेठेत त्रिशुंड गणपती मंदिरात तळघरातील गणपती मुर्ती (मंदिर) १२ महिने पाण्यात असते. या मूर्तीचे दर्शन १२ महिन्यातुन एकदाच दर गुरुपौर्णिमेला होते. यंदाही कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्ससिंगचे नियम पाळून नागरिकांनी रविवारी (ता. 5 जुलै) श्री गणेशाचे दर्शन घेतले.
#SakalMedia #Sakal #Pune #Kasbapeth #TrishundGanpatiMandir #GanpatiMandir #Gurupurnima #corona #Lockdown

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended