सकाळ सिटिझन एडिटर मधील मान्यवरांची चर्चा Sakal Media |

  • 3 years ago
कोल्हापूर- शाळा कधी सुरू होणार? दोन शिफ्टमध्ये वर्ग भरणार का? अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार? याबाबतचा संभ्रम सर्वांच्याच मनात आहे. या बाबतच्या सर्व बाजू मांडणारी सकाळ सिटिझन एडिटर मधील मान्यवरांची चर्चा.




बातमीदार - ओंकार धर्माधिकारी


व्हिडिओ - बी. डी. चेचर