म्हणून नाभिक समाज व सलून व्यावसायिक जाणार हायकोर्टात | Sakal Media |
  • 3 years ago
.....म्हणून नाभिक समाज व सलून व्यावसायिक जाणार हायकोर्टात

पुणे : नाभिक समाज व सलून व्यावसायिक करणार हायकोर्ट मध्ये याचिका दाखल करणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील सलून व्यावसायिक व सलून संघटनांमध्ये काल चर्चा झाली. त्यामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला.
(व्हिडिओ : सागर आव्हाड)
#sakal #SakalNews #marathiNews #News #Saloon #Highcourt



Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended